शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण विभागातील ५६ कर्मचार्‍यांच्या बदल्या

By admin | Updated: July 10, 2015 00:30 IST

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागात एकाच ठिकाणी वर्षानुवर्षापासून ठाण मांडून बसलेल्या ५६ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बदली रद्द करण्यासाठी काही कर्मचार्‍यांनी लगेचच फिल्डिंगही लावण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागात एकाच ठिकाणी वर्षानुवर्षापासून ठाण मांडून बसलेल्या ५६ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बदली रद्द करण्यासाठी काही कर्मचार्‍यांनी लगेचच फिल्डिंगही लावण्यास सुरुवात केली आहे.महापालिकेच्या अतिक्रमण विभागांतर्गत शहरातील सहाही विभागीय कार्यालयांत तीन वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या ५६ कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश उपआयुक्तांनी काढले आहेत. अतिक्रमण विभागात एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्याने संबंधित कर्मचार्‍यांकडून हितसंबंध जोपासले जात असल्याच्या तक्रारी अनेकदा महासभेत सदस्यांनी केल्या आहेत. याशिवाय महापालिकेकडून होणार्‍या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेची खबरही काही कर्मचार्‍यांमार्फत संबंधित अतिक्रमणधारकांपर्यंत पोहोचविली जात असल्याचे आरोप केले जातात. त्या पार्श्वभूमीवर उपआयुक्तांनी सहाही विभागातील एकूण ५६ कर्मचार्‍यांच्या विभागातच बदल्या केल्या आहेत. दरम्यान, बदल्या रद्द व्हाव्यात यासाठी काही कर्मचार्‍यांनी फिल्िंडग लावली आहे, तर विभागीय अधिकार्‍यांमार्फतही कर्मचारी कार्यमुक्त करण्यास नकार दिला जात आहे.