शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
4
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाची गद्दारी
5
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
6
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
7
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
8
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
9
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
10
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
11
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
12
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
13
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
14
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
15
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
16
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
17
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
18
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
19
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
20
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?

प्राप्तिकरच्या रडारवर तब्बल ५.५ लाख लोक

By admin | Updated: July 15, 2017 00:20 IST

नोटाबंदीच्या काळात बँकांमध्ये भरघोस पैसा जमा करूनही त्याचा खुलासा न देऊ शकलेल्या साडेपाच लाख लोक आता गोत्यात येऊ शकतात.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात बँकांमध्ये भरघोस पैसा जमा करूनही त्याचा खुलासा न देऊ शकलेल्या साडेपाच लाख लोक आता गोत्यात येऊ शकतात. त्याच्यावर प्राप्तीकर खात्याची नजर असून, त्यांना येत्या काळात नोटीस येऊ शकते. सरकारने ‘आॅपरेशन क्लीन मनी’ मोहीम सुरू केली होती. त्याच्या दुसऱ्या टप्प्यात आता अनेकांचा झटका बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्याकडे संदिग्ध व्यवहारांची माहिती आली आहे. ज्यांचे व्यवहार आणि त्यांचे उत्पन्न यांचा मेळ लागत नाही अशा साडेपाच लोकांनाई-मेल आणि एसएमएस पाठवण्यात येत आहेत. अनेक कंपन्यांचे संदिग्ध व्यवहार आणि बेनामी संपत्तीचा शोध घेण्यासाठी सीबीडीटीने डेटा अ‍ॅनालिटिक्सची मदत घेण्यास सुरूवात केली आहे. मंडळाने अशाही एक लाख लोकांचा शोध घेतलाय की ज्यांनी आॅपरेशन क्लीन मनी मोहिमेअंतगर्त पहिल्या टप्प्यात आपल्या खात्यांच्या व्यवहारांचा खुलासा केलेला नाही.