५२५ गावांत जलयुक्त िशवार अिभयान
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
टंचाईवर कायमस्वरूपी मात : पाण्याच्या उपलब्धतेवर भर
५२५ गावांत जलयुक्त िशवार अिभयान
टंचाईवर कायमस्वरूपी मात : पाण्याच्या उपलब्धतेवर भरनागपूर : पावसाची अिनयिमतता व खंड यामुळे सतत टंचाईसदृश पिरिस्थती िनमार्ण होऊन त्याचा कृषी क्षेत्रावर पिरणाम होतो. सोबतच िपण्याच्या पाण्याची समस्या िनमार्ण होते. यावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी ग्रामिवकास व जलसंधारण िवभागामाफर्त िजल्ह्यातील ५२५ गावांत जलयुक्त िशवार अिभयान राबिवण्यात येणार आहे. २०१४ मध्ये पजर्न्यमानात २० टक्के पेक्षा जास्त घट असलेले राज्यात १८४ तालुके आहेत. भूजल पातळीत ३ मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या तालुक्यांची संख्या ७२ आहे. २ ते ३ मीटर पेक्षा जास्त घट झालेले ११६ तर १ ते २ मीटर पेक्षा जास्त घट झालेले १९० तालुके आहेत. म्हणजेच भूगभार्तील पाणी पातळीत २ मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या तालुक्यांची संख्या १८८ इतकी आहे. राज्यातील २२ िजल्ह्यातील १९०५९ गावांत टंचाईसदृश पिरिस्थती जाहीर केलेली आहे. २०१२-१३ या वषार्त टंचाई पिरिस्थतीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पुणे िवभागातील पाच िजल्ह्यात जलयुक्त गाव अिभयान राबिवण्यात आले होते. यात िविवध योजना राबवून पाणी अडिवण्यासाठी व भूजल पातळीत वाढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला होता.यात पाणलोटाची कामे, िसमेंट साखळी नाला बांधकाम, जुने अिस्तत्वातील िसमेंट नालाबांध, जलस्रोतातील गाळ काढणे, िवहीर पुनभर्रण, उपलब्ध पाण्याचा कायर्क्षमतेने वापर आदी बाबींवर भर देण्यात आला होता. यामुळे टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी मदत झाली. या कायर्क्र माची फलश्रुती िवचारात घेता राज्यभरात जलयुक्त िशवार अिभयान राबिवण्याचा शासन पातळीवर िनणर्य घेण्यात आला आहे. यात नागपूर िजल्ह्यात ५२५ गावांची िनवड करण्यात आली आहे.(प्रितिनधी)चौकट...अिभयानाचा उद्देशपावसाचे पाणी गावातच अडिवणेभूगभार्तील पाणी पातळीत वाढ करणेिसंचन क्षेत्रात वाढ बंद पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवनिवकेंिद्रत पाणीसाठ्यांची िनिमर्तीजलस्रोत िनमार्ण करणेवृक्ष लागवड करणेपाणी वापराबाबत जनजागृतीयोजनात लोकसहभाग वाढिवणेचौकट..सवार्ंसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ करण्यासाठी पिहल्या टप्प्यात िजल्ह्यातील ५२५ गावांत जलयुक्त िशवार अिभयान राबिवण्यात येणार आहे. यासाठी जनजागृती सोबतच लोकसहभाग वाढण्यासाठी प्रयत्नशील मािहती िजल्हा पिरषदेच्या पंचायत िवभागाचे उपमुख्य कायर्कारी अिधकारी वासुदेव भांडारकर यांनी िदली.