शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

५०० मीटरमधील दारू विक्रीचे प्रकरण : राज्य महामार्ग व राज्यमार्ग वादावर निर्णय राखून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:28 IST

राज्य महामार्ग व राज्यमार्ग यात फरक आहे किंवा नाही या वादावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी निर्णय राखून ठेवला.

नागपूर : राज्य महामार्ग व राज्यमार्ग यात फरक आहे किंवा नाही या वादावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी निर्णय राखून ठेवला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली.सर्वोच्च न्यायालयाने पालिका क्षेत्रातील (म्युनिसिपल एरिया) महामार्गांवर दारू विक्रीला प्रतिबंध नसल्याचा खुलासा केल्यामुळे गृह मंत्रालयाने राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांमार्फत सर्व जिल्हाधिकाºयांना (वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर वगळून) पत्र पाठवून महानगरपालिका, नगर परिषदा, कटक मंडळे व नगर पंचायत क्षेत्रातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील दारू विक्रीच्या अनुज्ञप्त्यांचे कायद्यानुसार नूतनीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाने पालिका क्षेत्रात ग्राम पंचायत क्षेत्राची गणणा केली नाही. त्यामुळे पत्रातही ग्राम पंचायत क्षेत्राचा समावेश नाही. परिणामी ग्राम पंचायत क्षेत्रातील महामार्गांवरील दारू विक्रीच्या अनुज्ञप्त्यांचे नूतनीकरण होणार नसल्याचे सध्याचे चित्र आहे. या प्रश्नावर राज्य महामार्ग व राज्य मार्ग या वादावरील निर्णय उत्तर ठरणार आहे. उच्च न्यायालयात आलेल्या सर्व दारू विक्रेत्यांनी त्यांचा व्यवसाय राज्य मार्गांवर असल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्र महामार्ग कायद्यातील कलम ३ अनुसार कोणत्याही मार्गाला राज्य महामार्गाचा दर्जा देण्यासाठी अधिसूचना जारी करणे आवश्यक आहे. परंतु, याचिकाकर्ते ज्या राज्यमार्गांवर वसलेले आहेत त्याबाबत अशी अधिसूचना नाही.शासनानेही न्यायालयात ही बाब मान्य केली आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय याचिकाकर्त्यांच्या बाजूने लागल्यास ग्राम पंचायत क्षेत्राचा मुद्दा विचारात घेण्याची गरज भासणार नाही. परंतु, निर्णय विरोधात गेल्यानंतर वेगळ्या वादाला तोंड फुटेल.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय