शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावी परीक्षेत ५० टक्के प्रश्न ऑब्जेक्टिव्ह?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 03:53 IST

१० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेत पुढील वर्षी म्हणजे २०२१ पासून ४० ते ५० टक्के प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप असतील. हा प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठविला आहे.

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : सीबीएसईने परीक्षा प्रणालीत सुधारणांसाठी नवी ब्लू प्रिंट तयार केली आहे. यामुळे बोर्ड परीक्षेचा पॅटर्न सोपा होणार आहे. नव्या बदलानुसार, १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेत पुढील वर्षी म्हणजे २०२१ पासून ४० ते ५० टक्के प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप असतील. हा प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठविला आहे.कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता परीक्षा पॅटर्नमध्ये महत्त्वपूर्ण बदलास ही परवानगी मागण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बोर्डाने यावर्षी १० वी १२ वीच्या परीक्षेत २०-२० टक्के आॅब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले आहेत.पुढील वर्षी या प्रश्नांची संख्या ४० ते ५० टक्के करण्याची परवानगी मंत्रालयास मागण्यात आली आहे. याशिवाय अन्य एका प्रस्तावात भविष्यात केवळ भाषा विषयांसाठी लिखित परीक्षा आणि अन्य विषयांसाठी आॅब्जेक्टिव्ह पॅटर्न करण्याचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे प्री-बोर्ड अथवा होम टेस्ट होतील.>विद्यार्थ्यांना कायआहे फायदा?विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेनंतर जेईई मेन, अ‍ॅडव्हान्स वा नीट यासारख्या परीक्षाही आॅब्जेक्टिव्ह द्याव्या लागतील.परीक्षेचा पॅटर्न सोपा बनेल. विद्यार्थी बोर्ड परीक्षेच्या तणावातून मुक्त होतील.विद्यार्थ्यांची लिखित क्षमता भाषा विषयात दिसून येईल.बोर्डाला काय फायदा होईल?दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यावर्षी १० वी १२ वीत एकूण ३१ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. आॅब्जेक्टिव्ह पॅटर्नमुळे निकालही लवकर तयार होईल.परीक्षेचे आयोजन १०० टक्के कॉम्प्युटर बेस्ड होईल.उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अधिक शिक्षकांची गरज भासणार नाही. निकालही वेळेवर लागतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या