शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

CoronaVirus News: कोरोनानं संपूर्ण कुटुंब संपवलं; अवघ्या आठवड्याभरात पाच जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 8:59 AM

CoronaVirus News: एका आठवड्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू; परिसरावर शोककळा

धनबाद: देशातील कोरोना रुग्णांचा दिवसागणिक वाढत आहे. देशात दररोज कोरोनाचे दीड लाखांहून अधिक रुग्ण सापडत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा दिवसभरात कोरोनाचे १ लाखाहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यानंतर १० दिवसांमध्ये हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला. काल तर तो ३ लाखांच्या जवळ पोहोचला. कोरोनामुळे संपूर्ण कुटुंब बाधित झाल्याच्या घटना समोर येत आहेत. झारखंडमधल्या धननबादमध्ये घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.तीन दिवसांपासून घरात पडून होता कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह; शेजारी पोहोचताच...धनबादमधील एका कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अवघ्या आठवडाभरात एकाच कुटुंबातील ५ जणांनी कोरोनामुळे प्राण सोडला. त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. एक-एक दिवसाच्या अंतरानं कुटुंबातील सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे एक कुटुंबच उद्ध्वस्त झालं. गोविंदपूरमधील बरवाअड्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील सदस्यांचा कोरोनानं मृत्यू झाल्यानं प्रशासनानं संपूर्ण परिसर सील केला आहे.भारतात ऑक्सिजनचे मागणीपेक्षा उत्पादन अधिक, तरीही निर्माण झालीय टंचाई, समोर आले धक्कादायक कारणगावातील अनेकांना कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गाव सील करण्याची आवश्यकता होती, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सामान पोहोचवलं जात आहे. याशिवाय लोकांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आली असून पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्यांवर उपचारदेखील सुरू करण्यात आले आहेत.गेल्या वर्षी धनबादमध्येच एका कुटुंबातील ६ जणांचा मृत्यूगेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली होती. त्यावेळी झारखंडच्या धनबादमधल्याच एका कोट्यधीश कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. एक वृद्ध महिला विवाह सोहळ्याला गेली होती. तिथे तिला कोरोनाची लागण झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर तिच्या पाच मुलांचादेखील मृत्यू झाला. हे कुटुंब धनबादमधल्या कतरास येथे वास्तव्यास होतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या