शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगा योजनेसाठी 48 हजार कोटी - जेटली

By admin | Updated: February 1, 2017 11:55 IST

मनरेगा योजनेसाठी अर्थसंकल्पातून 48 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 1 - मनरेगा योजनेसाठी अर्थसंकल्पातून 48 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दीनदयाल ग्राम ज्योती योजनेसाठी  4878  कोटींची तरतूद करण्यात आली असून 2018 पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचवण्याचे उद्देश असल्याचे जेटलींनी सांगितले. 
 
2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद, 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शिवाय ग्रामविकासासाठी 3 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून ग्रामी भागातील विजेसाठी 4500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 
 
दरम्यान, बेघर आणि कच्च्या घरांत राहणा-यांसाठी 2019  पर्यंत 1 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून यासंदर्भात 15 हजार कोटींवरुन 23 हजार कोटींपर्यंत तरतूद वाढवण्यात आली आहे.  
 
महत्त्वाचे मुद्दे
2019 पर्यंत 50 हजार ग्रामपंचायती गरिबीमुक्त करणार 
मनरेगाच्या माध्यमातून यंदा 5 लाख तलाव बांधण्याचे लक्ष्य 
बेघर आणि कच्च्या घरांत राहणा-यासाठी 2019 पर्यंत 1 कोटी घरे बांधणार
पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद.
दीनदयाल ग्राम ज्योती योजनेसाठी 4818 कोटींची तरतूद. 2018  पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचणार.
ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे.
 2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद, 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवली.