शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

हिमाचल प्रदेशमध्ये ४७९ अर्ज दाखल, काँग्रेस-भाजपामध्ये प्रचंड चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 4:23 AM

सिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ४७९ अर्ज दाखल झाले आहेत. ६८ सदस्यांच्या विधानसभेसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान होईल.

सिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ४७९ अर्ज दाखल झाले आहेत. ६८ सदस्यांच्या विधानसभेसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. या अर्जांची छाननी २४ आॅक्टोबर रोजी, तर अर्ज मागे घ्यायची मुदत २६ आॅक्टोबर आहे. अर्ज करण्याचा सोमवार शेवटचा दिवस होता. हे राज्य टिकविण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे, तर त्यावर कब्जा करण्यासाठी भाजपाने सारी ताकद लावली आहे. त्यामुळे निवडणुकीत प्रचंड चुरस होईल, असे दिसते.मुख्यमंत्री वीरभद्र सिंग, माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते प्रेमकुमार धुमल यांच्यासह २७५ जणांनी अर्ज दाखल केले. अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार कांगरातील १५ जागांसाठी ११९, मंडीतील दहा जागांसाठी ७४, शिमल्यातील ८ जागांसाठी ६४ हमीरपूरमधील पाच जागांसाठी ४१, चांबातील पाच जागांसाठी २८ व सोलनमधील ५ जागांसाठी २९ अर्ज दाखल झाले आहेत.सिरमाऊरतील पाच जागांसाठी २७, उनातील पाच जागांसाठी ४७, बिलासपूरमधील चार जागांसाठी १७ कुल्लूतील चार जागांसाठी २३, लाहौल, किन्नोर आणि स्पितीतील प्रत्येकी एका जागेसाठी पाच अर्ज दाखल झाले आहेत.काँग्रेसचे नेते दीपक राठोर यांनी सोमवारी थिओग मतदारसंघातून अर्ज भरला, परंतु पक्षाने नंतर या मतदारसंघातून विद्यमान पाटबंधारे खात्याच्या मंत्री विद्या स्टोक्स (८९) या अधिकृत उमेदवार असतील, असे जाहीर केले होते. स्टोक्स यांनी नंतर थिओगमधून (जिल्हा सिमला) अर्ज भरला.स्टोक्स यांनी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्यासाठी आपली जागा द्यायची तयारी दाखविली होती, परंतु सिंग यांनाच तेथून हलवून अर्की (जिल्हा सिमला-ग्रामीण) मतदारसंघ दिला गेला आहे. सिंग यांच्या मुलाला पारंपरिक सिमला (ग्रामीण) मतदारसंघ सोडण्यात आला आहे.>पक्षश्रेष्ठींनीच दिली उमेदवारीही निवडणूक लढविण्यास पक्ष श्रेष्ठींनी स्टोक्स यांना सांगितले होते, असे हिमाचल प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुखविंदर सिंग सुख्खू यांनी सांगितले.विद्या स्टोक्स यांनी विधानसभा निवडणूक १९७४ पासून दहा वेळा लढवलेली आहे. त्यांचा १९७७ व १९९३ मध्ये पराभव झाला होता.

टॅग्स :Electionनिवडणूक