शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचाऱ्यांची भरती, इंजिनीअर अन् MBA डिग्रीवाल्यांनी केला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 09:27 IST

देशात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

ठळक मुद्देदेशात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बेरोजगारीमुळे तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये एमटेक, बीटेक, एमबीए आणि पोस्ट ग्रॅज्युएट पदवीधारकांबरोबरच योग्यता असलेल्या इतर उमेदवारांचाही समावेश आहे.

चेन्नई- देशात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या बेरोजगारीमुळे तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तामिळनाडूमध्ये सफाई कर्मचारी आणि सॅनेटरी कामगारांच्या पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. तामिळनाडू विधानसभा सचिवालयात सफाई कर्मचारी आणि सॅनेटरी वर्कर्ससाठी जवळपास 14 जागा काढण्यात आल्या होत्या. या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये एमटेक, बीटेक, एमबीए आणि पोस्ट ग्रॅज्युएट पदवीधारकांबरोबरच योग्यता असलेल्या इतर उमेदवारांचाही समावेश आहे.तसेच डिप्लोमा केलेल्यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी 10 आणि सॅनेटरी वर्कर्सच्या 4 पदांसाठी अर्ज केला आहे. 26 सप्टेंबर 2018ला तामिळनाडू विधानसभा सचिवालयानं रिक्त जागांसाठी जाहिरात दिली होती. उमेदवार सक्षम असण्याबरोबरच त्या पदासाठी योग्य असावा, अशी अट त्या जाहिरातीत घालण्यात आली होती.तसेच या पदांसाठी अर्जदारांचं कमीत कमी वय 18 वर्षं ठेवण्यात आलं आहे. या 14 पदांसाठी जवळपास इंजिनीअर आणि एमबीए डिग्री घेतलेल्या 4607 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 677 अर्ज अपात्र ठरवण्यात आलं आहेत. त्यानंतर आता त्या पदांसाठी मापदंडांतून भरती करण्यात येणार आहे.  

टॅग्स :jobनोकरी