शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

४५० कोटींचा लॉजिस्टिक पार्क जालन्यात, मराठवाड्याच्या विकासाला चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 11:00 IST

यावेळी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/ जालना : मराठवाड्याच्या विकासाला चालना देणाऱ्या भारतमाला योजनेअंतर्गत मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क (एमएमएलपी) जालना जिल्ह्यात दरेगाव आणि जवसगाव शिवारात १८२ हेक्टरमध्ये विकसित केला जाणार आहे. यावर ४५० कोटी खर्च होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (एनएचएलएमएल) व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. 

यावेळी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आदी मान्यवर उपस्थित होते. विकासाला गती मिळण्यासह रोजगार क्षमतेत वाढ व्हावी म्हणून याआधी जालना जिल्ह्यात दरेगाव आणि जवसगाव शिवारात ड्रायपोर्टची उभारणी झाली व आता त्याला लागूनच लॉजिस्टिक पार्कची उभारणी होणार आहे. यावर्षीच्या डिसेंबरमध्ये ड्रायपोर्ट येथून मालाची वाहतूक ही जेएनपीटीच्या मुंबईतील बंदरापर्यंत सुरू होईल. 

टॅग्स :JalanaजालनाNitin Gadkariनितीन गडकरी