शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

Supreme Court : सर्वाेच्च न्यायालयातील ४४ कर्मचारी पॉझिटिव्ह, न्यायाधीशांचे ‘वर्क फ्राॅम हाेम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 06:56 IST

Supreme Court : ९० पैकी ४४ कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे.  त्यामुळे न्यायाधीशांनी घरातूनच व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीचा पर्याय निवडा. कर्मचाऱ्यांना काेराेना झाल्याचे कळताच न्यायालयातील परिसर सॅनिटाइझ करण्यात आला.

नवी दिल्ली : काेराेनाच्या वाढत्या संसर्गाने सर्वाेच्च न्यायालयाला विळखा घातला आहे. न्यायालयातील अर्धे कर्मचाऱ्यांना काेराेनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी ‘वर्क फ्राॅम हाेम’चा पर्याय निवडून घरूनच सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ९० पैकी ४४ कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे.  त्यामुळे न्यायाधीशांनी घरातूनच व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीचा पर्याय निवडा. कर्मचाऱ्यांना काेराेना झाल्याचे कळताच न्यायालयातील परिसर सॅनिटाइझ करण्यात आला. त्यामुळे न्यायालयाचे काम एक तास उशिरा सुरू झाले. न्यायाधीशांनी वर्क फ्राॅम हाेमचा पर्याय निवडला.  न्यायालयाच्या कामकाजावर काेणताही परिणाम हाेणार नाही. व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या १६०० लिंक न्यायालयाकडे उपलब्ध आहेत.  त्या माध्यमातून १६ खंडपीठांचे काम सुरू आहे. इलेक्ट्राॅनिक स्वरूपात फाइल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे फाइल्स प्रत्यक्ष हलविण्याची गरज नाही, असे न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितले.

३ न्यायाधीशांना काेराेना दिल्ली उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनाही काेराेना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज आता २३ एप्रिलपर्यंत व्हीडिओ काॅन्फरन्सद्वारे हाेणार आहे. चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी साेमवारी न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला नाही. त्यांना त्यांच्या निवासस्थानी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या