शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत १५ दहशतवाद्यांचा खात्मा! जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे जवान ऍक्शन मोडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 06:49 IST

जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांनी चकमकीत चार अतिरेक्यांना ठार मारले, तर एक जवान शहीद व दोन जवान जखमी झाले.

- सुरेश एस. डुग्गरजम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांनी चकमकीत चार अतिरेक्यांना ठार मारले, तर एक जवान शहीद व दोन जवान जखमी झाले. उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील कारागिराची हत्या केलेल्या अतिरेक्याचा या ४ जणांत समावेश आहे.  पोलीस महानिरीक्षक (काश्मीर झोन) विजय कुमार म्हणाले की, ‘कारागिर सगीर अन्सारी याची १६ ऑक्टोबर रोजी हत्या केलेल्या अतिरेक्याचे नाव अदिल वाणी असून, तो द रेझिस्टन्स फ्रंटचा (टीआरएफ) जिल्हा कमांडर होता.’ शोपियान जिल्ह्यातील द्रगाड भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांचा शोध घेण्यात येत असताना अतिरेक्यांनी सुरू केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले गेले. त्यात लष्कर-ए-तोयबाशी संबंधित टीआरएफचे ४ जण ठार, तर ३ सुरक्षा दल कर्मचारी जखमी झाले. अदिल वाणी हा जुलै २०२० पासून सक्रिय होता. गेल्या २ आठवड्यात १५ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले आहे, मारले गेलेले सगळे अतिरेकी हे नागरिकांच्या हत्यांत सहभागी होते, असे विजय कुमार म्हणाले. मारेकऱ्यांचा शोधदुसऱ्या अतिरेक्याची ओळख अजून पटलेली नाही. आदिल वाणी याने लिट्टर, पुलवामात एका गरीब मजूराची हत्या केली होती. नागरिकांच्या हत्यांत हात असलेल्या अतिरेक्यांची ओळख पटली असून त्यांचा शोध घेतला जात आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी