वीज पडून मयत नागरिकांना ४ लाखाची मदत ४ जनावरे मृत : यावलमध्ये दोन घरांचे नुकसान By admin | Updated: October 5, 2016 00:26 ISTजळगाव : सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे तीन दिवसात चार जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे दिनेश पाटील यांना ४ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.वीज पडून मयत नागरिकांना ४ लाखाची मदत ४ जनावरे मृत : यावलमध्ये दोन घरांचे नुकसान आणखी वाचा Subscribe to Notifications