शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेक्यांशी ९ तास लढताना २ कॅप्टनसह चौघांना वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 07:02 IST

सुरक्षादलाचे दोन जवान जखमी; राजाैरीमध्ये भीषण चकमक

लोकमत न्यूज नेटवर्कराजौरी : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन कॅप्टन आणि दोन जवान शहीद झाले, तर अन्य दोघे जखमी झाले. लपून बसलेले दहशतवादी पळून जाऊ नये, -म्हणून सुरक्षा दलांना चारही बाजूंनी घेरले. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून सुमारे ९ तास चकमक झाली.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बाजीमल परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन राबविले होते. दहशतवाद्यांच्या गोळीबारात सुरुवातीला एक कॅप्टन दर्जाचे अधिकारी शहीद झाले, तर अन्य एक कॅप्टन आणि दोन जवान जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

५ दिवसांपूर्वी झाले ५ दहशतवादी ठारपाच दिवसांपूर्वी कुलगाम येथे एका घरात लपलेल्या ५ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. त्यावेळी घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. तसेच मोठा हल्ला करण्याचा त्यांचा डाव उधळण्यात आला.

तीन दिवसांपासून सुरू हाेती कारवाईसुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दहशतवादी कारवाईसंदर्भात १९ नोव्हेंबरपासून राजौरी जिल्ह्यातील गुलाबगड जंगलात शोधमोहीम सुरू केली होती. त्यानंतर बुधवारी ही चकमक झाली.

दहशतवाद्यांशी संबंध; डॉक्टर, पोलिससह चार कर्मचारी बडतर्फ

जम्मू : जम्मू - काश्मीर प्रशासनाने बुधवारी दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून डॉक्टर आणि एका पोलिसासह चार सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. श्रीनगर येथील एसएमएचएस रुग्णालयातील सहायक प्राध्यापक निसार - उल - हसन, कॉन्स्टेबल अब्दुल मजीद भट, प्रयोगशाळा कर्मचारी अब्दुल सलाम राथेर आणि शिक्षण विभागाचे शिक्षक फारुख अहमद मीर यांच्यावर गुन्हा दाखल केला.

 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानMartyrशहीदterroristदहशतवादी