शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

33 वर्षात 70 बदल्या, शेवटच्या सहा महिन्याचा पगार न घेता निवृत्त झाला IAS आधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 18:37 IST

एका आयएएस आधिकाऱ्याच्या 33 वर्षांमध्ये तब्बल 70 बदल्या झाल्या आहेत

नवी दिल्ली - एका आयएएस आधिकाऱ्याच्या 33 वर्षांमध्ये तब्बल 70 बदल्या झाल्या आहेत.  हरियानामधील प्रदीस कासनी आज निवृत्त झाले. त्यांच्या 33 वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या 70 बदल्या झाल्या आहेत. शेवटच्या सहा महिन्याचा पगारही त्यांनी घेतला नाही. गेल्या सहा महिन्यापासून प्रदीस कासनी लुप्तप्राय हरियाना लँड यूज बोर्डात काम करत आहेत. 2017 मध्ये ते या पदावर रुजू झाले होते. गेल्या सहा महिन्यापासून त्यांना पगारही मिळाला नाही. याची सुनावणी सध्या हायकोर्टात सुरु आहे. हरियाना आयएएस ऑफिसर्स असोसिएशनने प्रद्रीप कासनी यांना चाय पार्टीला बोलवले आहे. इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना ते म्हणाले की, असोसिएशन मुख्य मुद्दा बाजूला ठेवत आहे. 

1984मध्ये कासनी येथे हरियानामध्ये सिविल सर्विसमध्ये आधिकारी म्हणून रूजू झाले होते. त्यानंतर त्यांचे प्रमोशन होऊन ते आयएएस झाले होते. आयएएसची त्यांना 1997 बॅच मिळाली हेती. त्यानंतर 2014मध्ये भाजापा सरकार आल्यानंतर त्यांना दुडगांव डिव्हिजनचे कमिश्नर बणवण्यात आलं होते. पण फक्त 38 दिवसांमध्ये त्यांना या पदावरुन बदली करण्यात आली. त्यांना पदावरुन काढण्याचे कोणतेही कारण सरकारनं दिले नव्हते.