शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

दोन दिवसात ३१ रेल्वेगाड्या रद्द

By admin | Updated: July 3, 2015 23:00 IST

दोन दिवसात ३१ रेल्वेगाड्या रद्द

दोन दिवसात ३१ रेल्वेगाड्या रद्द
प्रवाशांची गैरसोय : प्रवाशांसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध
नागपूर : इटारसी रेल्वेस्थानकाजवळ रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागल्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अद्यापही रुळावर आलेली नाही. त्यामुळे ४ आणि ५ जुलैला एकुण ३१ रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
१७ जूनला इटारसी रेल्वेस्थानकाजवळील रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागली होती. त्यानंतर नागपूर-इटारसी मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. विस्कळीत झालेली वाहतूक अद्यापपर्यंत रुळावर आलेली नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रद्द केलेल्या रेल्वेगाड्यांची माहिती मिळविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ०७१२-२५६४३४३ हा हेल्पलाईन क्रमांक तसेच नागपूर रेल्वेस्थानकावर मदत केंद्र सुरू केले आहे.
............
४ जुलैला रद्द केलेल्या रेल्वेगाड्या
१२७०८ निजामुद्दीन-तिरुपती एक्स्प्रेस
१२७०७ तिरुपतीा-निजामुद्दीन एक्स्प्रेस
१२५११ गोरखपूर-त्रिवेंद्रम एक्स्प्रेस
१७६१० पूर्णा-पटना एक्स्प्रेस
११०४५ कोल्हापूर-धनबाद दीक्षाभूमी एक्स्प्रेस
१२६८८ डेहराडून-मदुराई एक्स्प्रेस
१२७२४ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस
१२६१५ चेन्नई-नवी दिल्ली जीटी एक्स्प्रेस
१२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस
१२१९४ जबलपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस
११२०४ जयपूर-नागपूर एक्स्प्रेस
१४०१० दिल्ली-छिंदवाडा पाताळकोट एक्स्प्रेस
५९३८६ छिंदवाडाा-इंदोर पंचवेली पॅसेंजर
१२७९१ सिकंदराबाद-पटना एक्स्प्रेस
१२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस
१२४१० निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस
५९३८५ इंदोर-छिंदवाडाा पंचवेली पॅसेंजर
१४००९ छिंदवाडा-दिल्ली पाताळकोट एक्स्प्रेस
१८४७४ जोधपूर-पुरी एक्स्प्रेस
०८२४४ भगत की कोठी-बिलासपूर एक्स्प्रेस
०८२४६ बीकानेर-बिलासपूर एक्स्प्रेस

५ जुलैला रद्द केलेल्या रेल्वेगाड्या
१२६४१ कन्याकुमारी-निजामुद्दीन थिरुकुरल एक्स्प्रेस
१६३१७ कन्याकुमारी-जम्मूतावी हिमसागर एक्स्प्रेस
१२२९५ बंगळुर-पटना संघमित्रा एक्स्प्रेस
१२७९२ पटना-सिकंदराबाद एक्स्प्रेस
१८४७४ जोधपूर-पुरी एक्स्प्रेस
५९३८६ छिंदवाडा-इंदेर पंचवेली पॅसेंजर
१२७२३ हैदराबाद-नवी दिल्ली एपी एक्स्प्रेस
१२६४९ यशवंतपूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस
१२२९६ पटना-बंगळुर संघमित्रा एक्स्प्रेस
५९३८५ इंदोर-छिंदवाडा पॅसेंजर