शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी ३०० कोरोना रुग्ण; रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण वाढले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 08:19 IST

शुक्रवारी दिल्लीत ३२५ कोरोनाबाधित आढळले होते. शनिवारी ही संख्या ३६६ वर पोहोचली आहे. शुक्रवारचा संक्रमणाचा दर २.३९ टक्के होता. तो शनिवारी ३.९५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

नवी दिल्ली : सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत ३०० पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून आल्याने दिल्ली सरकारची चिंता वाढली आहे. त्याचप्रमाणे संक्रमण दरात झपाट्याने वाढ झाल्याने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शाळा प्रशासनाला अधिक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.शुक्रवारी दिल्लीत ३२५ कोरोनाबाधित आढळले होते. शनिवारी ही संख्या ३६६ वर पोहोचली आहे. शुक्रवारचा संक्रमणाचा दर २.३९ टक्के होता. तो शनिवारी ३.९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. अचानकपणे वाढलेल्या या दरामुळे प्रशासनाने खबरदारीचे उपाय करण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शाळांना अधिक काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या शाळांमध्ये कोरोनाबाधित विद्यार्थी व शिक्षक आढळले, ती शाळा बंद करण्याचे निर्देश दिल्याचे सिसोदिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या शाळा तात्पुरत्या बंद राहील. स्थिती सुधारल्यानंतर पुन्हा या शाळा सुरू केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे भरती होण्याचे प्रमाण बरेच कमी झाले होते; परंतु गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. सुदैवाने यापैकी एकही रुग्ण दगावला नसल्याचे दिल्ली प्रशासनाने म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस