शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगढमध्ये ३ नक्षली ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 05:54 IST

सुकमा जिल्ह्याच्या गट्टापाड आणि टोकनपल्ली खेड्यांजवळील जंगलात शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले.

रायपूर (छत्तीसगढ) : सुकमा जिल्ह्याच्या गट्टापाड आणि टोकनपल्ली खेड्यांजवळील जंगलात शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. सकाळी दहाच्या सुमारास ही चकमक झाल्याचे सुकमाचे पोलिसांनी सांगितले.जिल्हा राखीव दल आणि स्पेशल टास्क फोर्सच्या संयुक्त तुकडीने चिंतागुफाच्या जंगलात गुरुवारी रात्री नक्षलवाद्यांचा शोध घ्यायला सुरवात केली होती. चिंतागुफा हे रायपूरपासून सुमारे ५०० किलोमीटर आहे.गट्टापाड आणि टोकनपल्ली दरम्यानच्या जंगलात या तुकडीने त्यांना घेरल्यावर नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षादलांनीही प्रतिउत्तरादाखल गोळीबार केला व ही चकमक काही वेळ चालली.तथापि, नक्षलवादी जंगलातपळून गेले. तुकडीने त्या भागातशोध घेतल्यावर तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह गणवेशात आढळले. त्यांच्याजवळ ३१५ बोअरचीरायफल, पितुल अणि लोडिंग गनसह चार शस्त्रे होती. ही शस्त्रे जप्त करण्यात आली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीnewsबातम्या