शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

केनियातील 3 भारतीय आणि 7 नेपाळी तरूणींची सुटका, सुषमा स्वराज यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 19:31 IST

केंद्र सरकारने केनियातील दहा तरुणींची सुटका केली आहे. यामध्ये 3 भारतीय आणि 7 नेपाळच्या तरुणींचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून दिली.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केनियातील दहा तरुणींची सुटका केली आहे. यामध्ये 3 भारतीय आणि 7 नेपाळच्या तरुणींचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून दिली.सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार, केनियामध्ये अडकलेल्या 3 भारतीय तरूणींची सुटका केली आहे. 3 भारतीय तरूणींसह 7 नेपाळी तरुणींची देखील सुटका करण्यात आली आहे. मानवी तस्करीत अडकलेल्या या तरुणींची सुटका करण्यात आली असून, त्यांना केनियाहून परत आणण्यात आले आहे. केनियातील मोम्बासा येथे कैद असलेल्या या तरुणींचे पासपोर्ट आणि मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत.याचबरोबर, मंत्रालयाने याबाबतची माहिती पंजाब सरकारला दिली आहे. त्यानुसार, याप्रकरणात सामील असलेल्या  दलाल आणि संबंधित व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या तरूणींची सुटकेसाठी प्रयत्न केल्याबद्दल स्वराज यांनी केनियामधील भारतीय उच्चायुक्त सुचित्रा दुराई आणि सचिव करण यादव यांचे आभार मानले. तसेच, या तुरुणींची सुटका करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी केनियातील पोलिसांचे विशेष आभार सुषमा स्वराज यांनी मानले आहेत. 

 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज