शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आग्र्यात बसचा भीषण अपघात; 29 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 08:44 IST

लखनऊहून दिल्लीला जाणाऱ्या बसला अपघात

नवी दिल्ली: यमुना एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात 29 जणांचा मृत्यू झाला आहे. लखनऊहून दिल्लीला जात असलेल्या बसला आग्र्याजवळ अपघात झाला. चाळीस प्रवाशांना घेऊन जाणारी बस नाल्यात कोसळली. पहाटेच्या सुमारास नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. सध्या दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.दिल्लीला जात असणारी प्रवासी बस आग्र्याजवळ झरना नाल्यात कोसळली. सध्या घटनास्थळी पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. या अपघाताबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केलं. जखमींपर्यंत आवश्यक मदत पोहोचवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघातग्रस्त बस अवध आगाराची होती. अपघातानंतर उत्तर प्रदेश रस्ते वाहतूक प्राधिकरणानं मदतीची घोषणा केली. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातात काही महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.