शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

२९... नरखेड... आरक्षण

By admin | Updated: January 29, 2015 23:16 IST

१७ ग्रामपंचायतींमधील १४७ जागांचे आरक्षण जाहीर

१७ ग्रामपंचायतींमधील १४७ जागांचे आरक्षण जाहीर
नरखेड तालुका : ५० टक्के जागा महिलांच्या वाट्याला
नरखेड : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या १४७ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या जागांचे आरक्षण जाहीर केले. यातील ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्याने पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.
स्थानिक तहसील कार्यालयात बुधवारी या ग्रामपंचायत निवडणुकीची आरक्षण सोडत घेण्यात आली. या १७ ग्रामपंचायतींमध्ये जलालखेडा, पेठ इस्माईलपूर, मदना, थुगाव (देव), दातेवाडी, उमठा, अंबाडा (सायवाडा), सायवाडा, सिंजर, खेडी खरबडी, थडीपवनी, महेंद्री, देवळी, खैरगाव, माणिकवाडा, येरला (इंदोरा), जामगाव (खुर्द) या गावांचा समावेश आहे. या गावांमधील ५५ प्रभागांमधील १४७ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यातील ५० टक्के जागा महिलांच्या वाट्याला गेल्या आहेत. त्यामुळे यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये पुरुष सदस्यांपेक्षा महिला सदस्यांची संख्या अधिक असणार आहे. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार एच. टी. झिरवाळ, नायब तहसीलदार खणगण, जयवंत पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
***