शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील नेते लग्नसराईने चिंतित, पंधरवड्यात २५ हजार विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 06:14 IST

गुजरातमध्ये ९ व १४ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, नेमक्या याच काळात मुहूर्त असून, त्यात २५ हजारांहून अधिक विवाह पार पडणार आहेत.

- महेश खरेसूरत : गुजरातमध्ये ९ व १४ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, नेमक्या याच काळात मुहूर्त असून, त्यात २५ हजारांहून अधिक विवाह पार पडणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष व उमेदवार धास्तावले आहेत.एका विवाह समारंभात १०० कुटुंबे सहभागी होणार असल्याचा अंदाज बघता प्रति कुटुंबातील तीन व्यक्ती याप्रमाणे ३० ते ३५ लाख लोक लग्नात व्यग्र असतील आणि प्रचार व मतदानात ते भाग घेणार नाहीत, अशी शक्यता आहे.याच मूहुर्तावर राजस्थानात विवाह समारंभासाठी गुजरातमधील अनेक कुटुंबे जाणार आहेत. जयपूर, उदयपूर, पाली, शेखावाटी, बिकानेर आणि अजमेरसह राजस्थानमधील ५० शहरे आणि गावांत होणाºया लग्न समारंभासाठी गुजरातमधून वºहाडी मंडळी जाणार आहे. तिथे जाणाºया सर्व रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या आहेत. लगीन घाईमुळे प्रचारांसाठी तरुणांची फौैज मिळत नसल्याने उमेदवार आता लग्नघरी भेट देऊन प्रचार करीत आहेत. पण मतदानाच्या दिवशी काय? हा प्रश्न भेडसावत आहे. मतदान केंद्रावर सहजगत्या कार्यकर्ते मिळणार नाहीत.सूरतमध्ये वस्ती व गल्लीत लग्नसमारंभाची धुमधडाक्याने तयारी सुरू आहे. बस आणि बँडबाजा मिळणेही कठीण आहे. गुजराती समुदायात लग्नसोहळा दिवसा आयोजित करण्याची प्रथा आहे. अनेक महिन्यापासून येथील हॉटेल, लॉजेस बुक झाल्या आहेत.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Gujaratगुजरात