शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आखाड्यात २२९३ राजकीय पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 05:40 IST

चित्रविचित्र नावे : फेब्रुवारी-मार्चमध्ये १४९ नव्या पक्षांची नोंदणी

संदीप आडनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात यंदा २२९३ राजकीय पक्ष उतरले असून, निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी एक दिवस आधी म्हणजे ९ मार्चपर्यंतची ही आकडेवारी निवडणूक आयोगाने जारी केली आहे. सात मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि ५९ मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांचा यात समावेश आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात १४९ नव्या पक्षांची नोंदणी झाली आहे. भरोसा पार्टी, सबसे बडी पार्टी आणि राष्ट्रीय साफ नीती पार्टी यासारखी चित्रविचित्र नावेही या यादीत आहेत.

देशात २१४३ राजकीय पक्षांची नोंद झाली आहे. यातील ५८ नव्या राजकीय पक्षांची नोंद गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोरम आणि छत्तीसगढ विधानसभा निवडणुकांच्या वेळी झाली होती.

नोंदविण्यात आलेल्या पक्षांमध्ये बहुजन आजाद पार्टी (बिहार), सामूहिक एकता पार्टी (उत्तर प्रदेश), राष्ट्रीय साफ नीती पार्टी (राजस्थान), सबसे बडी पार्टी (दिल्ली), भरोसा पार्टी (तेलंगणा), न्यू जनरेशन पार्टी (तामिळनाडू) यांचा समावेश आहे. ज्यांची नोंदणी आहे. परंतु मान्यता नाहीत, अशा पक्षांना निश्चित चिन्हे दिली जात नाहीत. त्यांना आयोगाच्या समितीने सुचविलेल्या चिन्हांची निवड करावी लागते. सध्या अशा पद्धतीची ८४ चिन्हे आहेत. 

महाराष्ट्रातूनही पाच नवे पक्षमहाराष्ट्रातूनही पाच राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. यामध्ये इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टी (नवी मुंबई), आॅल इंडियन रिपब्लिक पार्टी (चंद्रपूर), अखिल भारतीय एकता पार्टी (उस्मानाबाद), महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष (मुंबई) आणि दक्ष पार्टी (मुंबई) या पक्षांचा समावेश आहे.