शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वंशाचा २२ वर्षांचा तरुण कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरच्या स्पर्धेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 01:27 IST

ज्या तरुण वयात मुले कॉलेज जीवनाचा आनंद घेतात, त्या वयात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील एका भारतीय वंशाच्या तरुणाने चक्क कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. या २२ वर्षीय तरुणाचे नाव आहे शुभम गोयल.

हैदराबाद : ज्या तरुण वयात मुले कॉलेज जीवनाचा आनंद घेतात, त्या वयात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील एका भारतीय वंशाच्या तरुणाने चक्क कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. या २२ वर्षीय तरुणाचे नाव आहे शुभम गोयल. कॅलिफोर्नियातील गव्हर्नरपदाच्या निवडणुकीसाठी तो रिंगणात आहे.शुभम हा मूळचा उत्तरप्रदेशचा. त्याच्या आई करुणा गोयल मेरठच्या आहेत. तर, वडील विपुल यांची लखनौमध्ये स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनी आहे. शुभमने कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्र आणि सिनेमाचा अभ्यासक्रम केला आहे. सध्या तो कॅलिफोर्नियामध्येच राहतो. कॅलिफोर्नियात रस्त्यावरील गर्दीपुढे शुभम गोयल मेगाफोनद्वारे भाषणे करतो आणि आपण या पदासाठी योग्य का आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो.डेमोक्रॅट गव्हर्नर जेरी ब्राउन यांच्याविरोधात आपण कसे जिंकू शकतो, हेही तो या नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. व्हर्च्युअल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समाजात मोठा बदल घडून येईल आणि शिक्षणासंबंधी समस्या समाप्त होतील, असा त्याला विश्वास आहे. (वृत्तसंस्था)स्वतंत्र आवाजाची गरजयेथे नागरिकांशी संवाद साधताना तो म्हणतो की, माझा जन्म कॅलिफोर्नियातील आहे. मी येथेच लहानाचा मोठा झालो आहे. मला वाटते की, आम्हाला एका स्वतंत्र आवाजाची आवश्यकता आहे. मी कुणाचाही समर्थक नाही किंवा एखाद्या पक्षाचा नाही. मी भारतीय लोकांचे प्रतिनिधित्व आणि जागरुकता वाढवू इच्छितो. तरुणांना प्रोत्साहन देणे हा आपला उद्देश असून पैसा आणि प्रसिद्धीशिवाय बदल होण्यावर माझा विश्वास आहे. मला चांगले समर्थन मिळत आहे.

टॅग्स :Americaअमेरिका