२१... गुन्हे
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
महिलेचा विहिरीत पडून मृत्यू
२१... गुन्हे
महिलेचा विहिरीत पडून मृत्यूनागपूर : विहिरीत पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहदरा येथे मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.विमल देवराव वाघमारे (४८, रा. मांडगाव, जिल्हा वर्धा) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिलेचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. या प्रकरणी कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. ***