शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

गरिबांच्या घरांकरिता राज्याला २,0९६ कोटी; ठाणे, सोलापुरात सर्वाधिक घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 06:00 IST

पंतप्रधान शहरी आवास योजनेखाली ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, पुणे, अमरावती यांसह ३४ शहरांमध्ये, ७९ प्रकल्पांद्वारे १ लाख ४0 हजार ५१९ घरे बांधण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला २,0९६ कोटी १ लाख रुपयांचे केंद्रीय साह्य मंजूर केले आहे. वरील ५ शहरांमध्येच सर्वाधिक घरे बांधण्यात येणार आहेत.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान शहरी आवास योजनेखाली ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, पुणे, अमरावती यांसह ३४ शहरांमध्ये, ७९ प्रकल्पांद्वारे १ लाख ४0 हजार ५१९ घरे बांधण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला २,0९६ कोटी १ लाख रुपयांचे केंद्रीय साह्य मंजूर केले आहे. वरील ५ शहरांमध्येच सर्वाधिक घरे बांधण्यात येणार आहेत.मात्र, राज्यात या योजनेखाली किती घरे बांधण्याची गरज आहे, ही माहिती केंद्राने महाराष्ट्र सरकारकडून मागविली असून, वरील सर्व योजना मान्य केल्या आहेत. केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास खात्याने ही माहिती देताना सांगितले की, शहरी गरिबांच्या घरांच्या मागणीनुसार हे साह्य दिले जाते. त्यात प्रत्येक राज्याचा वा केंद्रशासित प्रदेशाचा कोटा ठरविण्यात आलेला नाही. राज्यसभेत राजकुमार धूत (शिवसेना) यांनी राज्याचा घरांसाठीचा कोटा वाढविणार का, असे विचारले होते. त्यावर गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीप पुरी म्हणाले की, घरांची गरज हा या योजनेचा निकष असून, त्यात राज्याच्या कोट्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, पुणे व अमरावती या शहरांतील गरिबांची घरांसाठीची मागणी अधिक असल्याने, तिथे अधिक सदनिका बांधण्यात येतील.जिल्हावार घरेनगर1496अमरावती8532औरंगाबाद1760बुलडाणा833चंद्रपूर264धुळे858गडचिरोली1264जालना364कोल्हापूर565लातूर1632नागपूर8447नंदूरबार176नाशिक626पालघर8611परभणी500पुणे7494रायगड5981सांगली130सातारा112सोलापूर34377ठाणे55055वाशिम386वर्धा834

टॅग्स :Homeघरprime ministerपंतप्रधान