शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

2002मधल्या नरोदा पाटिया दंगलप्रकरणी बाबू बजरंगीला जन्मठेप, माया कोडनानींची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 11:38 IST

2002मधलं बहुचर्चित नरोदा पाटिया दंगलप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयानं बाबू बजरंगीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

अहमदाबाद- 2002मधलं बहुचर्चित नरोदा पाटिया दंगलप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयानं मोठा निकाल दिला आहे. गुजरात उच्च न्यायालयानं बाबू बजरंगीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. तर माया कोडनानी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबू बजरंगीला शेवटच्या श्वासापर्यंत जेलमध्ये राहावं लागणार आहे. माया कोडनानी यांची 28 वर्षांची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. बाबू बजरंगीबरोबर हरेश छारा, सुरेश लंगडा यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे.तत्पूर्वी या प्रकरणात विशेष न्यायालयानं भाजपा आमदार माया कोडनानी आणि बाबू बजरंगीसह 32 जणांना दोषी ठरवलं होतं. 16 वर्षांपूर्वी 28 फेब्रुवारी 2002मध्ये अहमदबादेतल्या नरोदा पाटिया भागात सर्वात मोठी दंगल उसळली होती. 27 फेब्रुवारी 2002ला गोध्रामध्ये साबरमती एक्स्प्रेसच्या बोगी जाळल्यानंतर दुस-या दिवशी गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत नरोदा पाटिया भागात मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला होता. गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीत नरोदा पाटिया येथे 97 लोकांची हत्या करण्यात आली होती. त्यात 33 लोक जखमी झाले होते.गुजरातमधल्या दंगलीचा सर्वाधिक फटका हा नरोदा पाटिया भागाला बसला होता. 2002मध्ये गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींमध्येही नरोदा पाटिया येथील दंगल विशेष गाजली होती. या दंगलीत 97 जणांना ठार करण्यात आलं होतं. माया कोडनानी यांना या प्रकरणात 28 वर्षांची शिक्षा झाली होती. दंगल उसळली त्या वेळी माया कोडनानी गुजरात सरकारमध्ये महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री होत्या. त्या या दंगलीच्या सूत्रधार होत्या, असा ठपका न्यायालयाने त्यावेळी ठेवला होता.

टॅग्स :Gujarat Riots 2002गुजरात दंगल 2002Courtन्यायालय