शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

२०,००० कोटींची संपत्ती २२५ राज्यसभा खासदारांकडे; तीन खासदार सर्वात गरीब, ३ ते ९ लाख रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 06:50 IST

भाजपच्या ९० खासदारांकडे ३३६० कोटी रुपये संपत्ती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्यसभेतील २३३ पैकी २२५ खासदारांची संपत्ती, त्यांच्यावरील गुन्हे यांचा असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर), नॅशनल इलेक्शन वॉच या दोन संस्थांनी संयुक्त अभ्यास केला. या २२५ खासदारांपैकी ७५ जणांनी म्हणजे ३३ टक्के खासदारांनी त्यांच्यावर नोंदलेल्या फौजदारी गुन्ह्यांची माहिती जाहीर केली तसेच २२५ खासदारांच्या संपत्तीचे एकत्रित मूल्य १९,६०२ कोटी रुपये आहे. 

राज्यसभेतील विद्यमान खासदारांपैकी ४० जणांनी म्हणजे १८ टक्के लोकांनी आपल्यावरील गंभीर फौजदारी गुन्ह्यांची माहिती जाहीर केली आहे. त्यातील दोघांवर हत्या केल्याचा तर चारजणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राज्यसभेतील एकूण खासदारांपैकी २२५ जणांच्या संपत्तीच्या माहितीचे विश्लेषण केले असता ३१ खासदार (१४ टक्के) अब्जाधीश असल्याचे आढळले. दोन सदस्यांवर कलम ३०२ आणि ४ सदस्यांवर ३०७ चा गुन्हा दाखल झाला आहे.

सर्वाधिक संपत्ती कुणाकडे? भाजपच्या ९० खासदारांकडे ३३६० कोटी रुपये संपत्ती आहे. तर प्रत्येक खासदाराकडे सरासरी संपत्ती ३७.३४ कोटी रुपये आहे. काँग्रेसच्या २८ खासदारांकडे ११३९ कोटी रुपयांची संपत्ती असून, प्रत्येक खासदाराकडे सरासरी संपत्ती ४०.७० कोटी रुपये आहे.वायएसआरसीपीच्या ११ खासदारांकडे ३९३४ कोटी असून, सरासरी संपत्ती ३५७.६८ कोटी रुपये आहे.

n३७ (१६%) खासदार हे ५ ती १२ वी पास असलेले आहेत.n१८२ खासदार पदवी घेतलेले आहेत.n११ खासदार ३१ ते ४० वर्षे वयोगटातील आहेत.n११५ खासदार ४१ ते ६० वयोगटातील n९६ खासदार ६१ ते ८० वर्ष वयोगटातील आहेत.n३ खासदार ८० वर्ष पूर्ण केलेले आहेत.n२२५ राज्यसभा सदस्यांपैकी ३६ (१६%) महिला खासदार आहेत.

कमी पैसेवाले खासदार कोणते? संत बालबीर सिंग आप - ३ लाखमहाराजा सनाजोबा लेईशेमबा भाजप - ५ लाखप्रकाश बाराईक तृणमूल काँग्रेस - ९ लाख

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा