शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

2000 Bank Notes: अचानक मार्केटमधून गायब झाली 2 हजाराची नोट, समोर आले मोठे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 21:15 IST

2000 Bank Notes Circulation Down: तुमच्यापैकी काहींच्या लक्षात आले असेलच, सध्या बाजारात 2 हजाराची नोट क्वचितच पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली: जी नोट हातात येताच चेहऱ्यावर आनंद येतो, ती 2 हजाराची नोट अचानक बाजारातून गायब झाली आहे. कदाचित तुमच्याही ते लक्षात आले असेलच. पण, ही दोन हजाराची नोट बाजारातून गायब होण्यामागचे कारण काय आहे? 2020 आणि 2021 या आर्थिक वर्षात 2 हजाराची नवी नोट छापण्यात आलेली नाही, अशी माहिती सरकारकडून लोकसभेत देण्यात आली आहे.

2000च्या नोटा कमी झाल्याआरबीआयच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये एक लाख रुपयांच्या नोटांमध्ये 2 हजाराच्या नोटांची संख्या 32910 रुपये होती. हे मार्च 2021 पर्यंत 24510 रुपयांपर्यंत कमी झाली. 30 लाख कोटी रुपयांच्या एकूण चलनात 2 हजाराच्या नोटांचे मूल्य 2019 मध्ये 6 लाख 58 हजार कोटी होते. एका वर्षानंतर 2020 मध्ये ते 4 लाख 90 हजार कोटींवर आले.

500 रुपयांच्या नोटांचे चलन वाढले31 मार्च 2021 पर्यंत देशात चलनात असलेल्या एकूण पैशांमध्ये 2000 आणि 500 ​​रुपयांच्या 85 टक्के नोटा होत्या. उर्वरित नोटा 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या होत्या. 31 मार्च 2020 रोजी हा आकडा 83 टक्के होता. यावरूनच चलनात असलेल्या 500 रुपयांच्या नोटांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. 2000 च्या नोटांच्या छोट्या व्यवहारात अडचण येत आहे. यावरून 2000 च्या तुलनेत 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचे चलन वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

एटीएममधून 2000 च्या नोटांचे बॉक्स काढलेलोकांना छोट्या व्यवहारात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी एटीएम आणि बँकेतून फक्त 500 रुपयांच्या नोटाच जास्त मिळत आहेत. हळूहळू एटीएममध्येही 2000 च्या नोट बॉक्सऐवजी 500 च्या नोटांचा बॉक्स ठेवण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर एटीएममध्ये नोटा टाकणाऱ्या कंपन्यांना 2 हजाराच्या नोटा कमी दिल्या जात आहेत.

टॅग्स :Indian Currencyभारतीय चलनbankबँकatmएटीएम