शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भारत रशियाकडून घेणार २०० कामोव हेलिकॉप्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:28 IST

रशियाकडून २०० कामोव -२२६ टी सैन्य हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या व्यवहाराला सरकार आॅक्टोबरपर्यंत अंतिम स्वरुप देऊ शकते. हा व्यवहार रशियन हेलिकॉप्टर्स आणि भारताची सरकारी कंपनी हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेडचा एक संयुक्त उपक्रम असणार आहे.

नवी दिल्ली : रशियाकडून २०० कामोव -२२६ टी सैन्य हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या व्यवहाराला सरकार आॅक्टोबरपर्यंत अंतिम स्वरुप देऊ शकते. हा व्यवहार रशियन हेलिकॉप्टर्स आणि भारताची सरकारी कंपनी हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेडचा एक संयुक्त उपक्रम असणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेशी संबंधित पायाभूत तयारी करण्यात आली आहे. सरकारकडून आगामी चार महिन्यात या योजनेवर शिक्कामोर्तब होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिसेंबर २०१५ च्या मॉस्को दौऱ्यात या व्यवहाराबाबत दोन्ही देशात करारावर स्वाक्षºया झाल्या होत्या. आॅक्टोबर २०१६ मध्ये भारत आणि रशिया यांनी यासाठी दोन्ही कंपन्यांचा एक संयुक्त उपक्रम स्थापन करुन कराराला अंतिमत स्वरुप दिले. हा उपक्रम या हेलिकॉप्टरची निर्मिती करेल. हे हेलिकॉप्टर भारतात चीता आणि चेतक हेलिकॉप्टरची जागा घेतील.मागील महिन्यात संरक्षण मंत्रालयाने या योजनेसाठी भारत- रशियाच्या संयुक्त उपक्रमासाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) फॉर्म जारी केला होता. अधिकाºयांनी सांगितले की, संयुक्त उपक्रम या आरएफसीवर आॅगस्टपर्यंत विस्तृत उत्तर देऊ शकतो. त्यानंतर आॅक्टोबरमध्ये या व्यवहारावर शिक्कामोर्तब होऊ शकते. कमोव हेलिकॉप्टर हवाई दल आणि सैन्यासाठी दिले जाणार आहेत. वर्ष २०१५ मध्ये झालेल्या करारानुसार, ६० कमोव २२६ हेलिकॉप्टर रशियातून तयार येणार असून उर्वरित १४० हेलिकॉप्टरची निर्मिती भारतात होणार आहे. बंगळुरुजवळ तुमकूर येथे हेलिकॉप्टर निर्मितीसाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे.

टॅग्स :russiaरशिया