शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामसाठी १८ वर्षीय आयशाचा क्रिकेटला अलविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 08:38 IST

रूढी-परंपरा जपणाऱ्या कुटुंबातील

कराची : आयशा नसीम. पाकिस्तानची १८ वर्षांची महिला क्रिकेटपटू. दिग्गज वसीम अक्रमने या खेळाडूला प्रतिभावान संबोधले होते. त्याच आयशाने इस्लामची सेवा करण्यासाठी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला.

कारकीर्द सुरू करण्याच्या वयात या आक्रमक फलंदाजाने थांबण्याचा निर्णय घेतला. पाकच्या महिला संघाची कर्णधार नीदा दार आणि पीसीबीने तिचे मन वळविण्याचा प्रयत्न केला; पण प्रयत्न अपुरे पडले. शिबिरासाठी पाचारण करण्यात येताच आयशाने क्रिकेट सोडत असल्याचे फेब्रुवारीतच बोर्डाला कळविले होते, असे सूत्रांनी सांगितले.  इस्लामच्या सिद्धांतानुसार आयुष्य जगायचे असल्याने हा माझा वैयक्तिक निर्णय असल्याचे आयशाने सांगितले. ‘मुस्लीम म्हणूनही तू खेळृू शकतेस,’ असे सहकारी खेळाडूंनी आयशाला सांगितले आणि तिचे मन वळविण्याचा प्रयत्न करून पाहिला; पण तिने फेरविचार करण्यास नकार दिला. आयशाने देशासाठी चार वन डे आणि ३० टी-२० सामने खेळले  आहेत. 

रूढी-परंपरा जपणाऱ्या कुटुंबातीलयाआधी पाकचे पुरुष क्रिकेटपटू सईद अन्वर, इंझमाम उल हक, मोहम्मद युसूफ, सकलेन मुश्ताक आणि मुश्ताक अहमद हे इस्लामची सेवा करीत आहेत. अन्वरने-२००२ला मुलीच्या मृत्यूनंतर क्रिकेट सोडून दिले. इंझमाम, युसूफ, मुश्ताक आणि सकलेन हे तबलीगी जमातशी जुळल्यानंतरही क्रिकेटवर भाष्य करतात.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानcricket off the fieldऑफ द फिल्ड