शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ब्लड कॅन्सरशी लढा देणारी 'ती' एक दिवसासाठी बनली पोलीस आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 08:38 IST

अशाच एका 17 वर्षांच्या कर्करोग झालेल्या मुलीनं स्वतःची इच्छा पूर्ण केली.

तेलंगणाः कर्करोग(ब्लड कॅन्सर) म्हणजे मृत्यूची चाहूल ही भीती समाजमनात खोलवर दडून बसली आहे. हा रोग जीवघेणा असल्यानं त्याची लक्षण आढळल्यास भल्याभल्यांची भंबेरी उडते. अशाच एका 17 वर्षांच्या कर्करोग झालेल्या मुलीनं स्वतःची इच्छा पूर्ण केली. तेलंगणातल्या राचाकोंडा पोलिसांनी कर्करोगाशी लढा देणाऱ्या 17 वर्षीय मुलीला एक दिवसासाठी पोलीस आयुक्त बनवलं असून, तिचं पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. 17 वर्षीय रम्या सांगते, मला एक दिवस पोलीस आयुक्त होण्याचा मान मिळाल्यामुळे अत्यानंद झाला आहे. रम्या 12वीत सायन्स शाखेत शिकत आहे. रम्या पोलीस आयुक्तांच्या खुर्चीवर बसली आणि तिनं अधिकाऱ्यांना आदेश दिले. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनीही तिच्या आदेशांचं पालन केलं. मी आज फार खूश आहे. भविष्यात तिला पोलीस अधिकारी बनून परिसरातील कायदा सुव्यवस्था आणि ट्रॅफिकची समस्या सोडवायची आहे.तसेच महिलांवर होणारे अत्याचार कमी करण्यासाठीही मी प्रयत्नशील राहीन, असंही तिने सांगितलं. रम्यावर हैदराबादेतल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एवढ्या लहान वयात कर्करोगानं पछाडल्यानं तिला पुढं काय होईल याची काहीही कल्पना नाही. पण तिला जो कोणी जाऊन भेटतो, त्याला ती स्मित हास्यानं पोलीस अधिकारी बनून देशाची सेवा करायची असल्याचं सांगते. राचाकोंडा जिल्ह्यातील आयपीएस महेश भागवत आणि ऍडिशनल कमिश्नर सुधीर बाबूंनी रम्या लवकरात लवकर बरी व्हावी, अशी देवाकडे प्रार्थना केली. या प्रसंगी रम्याला गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला आहे.