१७... यात्रा... पारशिवनी
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
पारशिवनी
१७... यात्रा... पारशिवनी
पारशिवनीतालुक्यातील श्री क्षेत्र घोगरा येथे महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी श्री शंकराचे दर्शन घेतले. निवांत ठिकाण असल्याने घोगरा येथे शिवशंकरांनी काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र भाविकांची तेव्हा गर्दी वाढल्याने त्यानंतर त्यांनी पंचमढीकडे प्रस्थान केले, अशी आख्यायिका आहे. शंकराचा पदस्पर्श या ठिकाणाला लाभला असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येतात. ---