शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

१७... खापरखेडा... खून... जोड

By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST

---------चौकट-------

---------चौकट-------
घटनेची पार्श्वभूमी
सिल्लेवाडा येथील डगरू सूर्यवंशी (६२) हे सिद्धूचे सासरे होत. सिद्धू हा त्याच्या साळ्याच्या लग्नासाठी आला होता. गुरुवारी रात्री सिल्लेवाडा येथे स्वागत समारंभ पार पडला. त्यात गोलू ऊर्फ पंकज तेजराम कुमरिया व दुर्गेश श्रीलोकचंद कुरील यांचे अर्जुन सिगोतिया व त्याच्या मित्रांसोबत डान्स करण्यावरून वाद निर्माण झाला. ही मंडळी कार्यक्रम स्थळाबाहेर जाताच त्यांच्यात हाणामारी झाली. त्यात दुर्गेशने अर्जुनला चाकूने जखमी केले. सिद्धू हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. तेव्हापासून सिद्धू हा मानसिक तणावात होता. मारहाण करणारे आपल्याला जीवे मारतील, अशी भीती त्याच्या मनात होती. सिद्धू व त्याची पत्नी दोन दिवसांपूर्वी गावी जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर गेले होते. मात्र, त्याने पत्नीला गावी पाठवून तो सासरी परत आला़ सिद्धूच्या मनातून ही भीती गेली नसल्याने सूर्यपालच्या मोठ्या मुलाने त्याला फोन करून साक्षगंधाचे निमंत्रण दिले होते.
***