शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दहा तान्ह्या बाळांसह १६ मुलांचा यूपीत मृत्यू ,गोरखपूर हॉस्पिटल; वर्षभरात ३१0 दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:11 IST

गोरखपूरच्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासांत दहा तान्हा बाळांसह १६ मुलांचा मृत्यू झाला़ दहा जणांना नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते तर सहा जणांना मुलांसाठीच्या

लखनौ : गोरखपूरच्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासांत दहा तान्हा बाळांसह १६ मुलांचा मृत्यू झाला़ दहा जणांना नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते तर सहा जणांना मुलांसाठीच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.२० रुग्ण हे (सहा देवरियाचे, दोन कुशीनगरचे, गोरखपूर व महाराजगंजचे प्रत्येकी चार आणि बस्ती व बलरामपूरचा प्रत्येकी एकेक) मेंदूला आलेल्या सूजेनंतर गेल्या २४ तासांत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३६ रुग्णांवर (त्यातील बहुतेक हे मेंदूला सूज आलेले आहेत) बाबा राघव दास महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. पाच रुग्ण बिहारचेही आहेत.अधिकाºयांनी सांगितले की, १,४७० रुग्ण या वर्षी जानेवारीपासून या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील ३१० जणांचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. बीआरडी वैद्यकीय महाविद्यालय गेल्या आॅगस्टमध्ये तान्ह्या बाळांसह ६३ मुलांचा मृत्यू अवघ्या एका आठवड्यात झाल्यामुळे चर्चेत आले होते. आॅक्सिजन सिलिंडरचा पुरवठा विक्रेत्याने बिलाअभावी थांबवल्यामुळे हे मृत्यू झाले होते.उशिरा दाखल केले-डॉक्टर म्हणाले की, आता मुलांचे मृत्यू हे आॅक्सिजनच्या टंचाईमुळे, उपचारांअभावी किंवा इतर कोणत्याही कारणाने झालेले नाहीत. त्यांची प्रकृती खूप गंभीर झाल्यावर त्यांना रुग्णालयात आणण्यात आल्याने तेदगावले आहेत.आॅगस्टमधील मृत्यूनंतर या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पदावरून दूर करण्यात आले होते व घटनेच्या चौकशीचे आदेश दिले गेले.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाल्यावर ते म्हणाले होते की, हे राज्य १९७० पासून मेंदूला सूज येण्याच्या आजाराला तोंडदेत आहे.

टॅग्स :Gorakhpurगोरखपूरhospitalहॉस्पिटल