शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्लीत आलेले लष्कराचे 150 जवान कोरोना पॉझिटिव्ह, सर्व जण क्वारंटाइन

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 26, 2020 22:10 IST

येते आलेल्या सर्व जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना सेफ बबलमध्ये ठेवण्यात आले आहे. परेडमध्ये सहभागी होणाऱ्या जवानांसाठी सेफ बबल तयार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदेशभरातून जवळपास 2000 जवान नोव्हेंबरच्या अखेरीस दिल्ली येथे आले होते.येते आलेल्या सर्व जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना सेफ बबलमध्ये ठेवण्यात आले आहे. तर संक्रमित जवान डॉक्टर्सच्या देखरेखीत क्वारंटाइन आहेत.

नवी दिल्ली - आर्मी डे आणि 26 जानेवारीच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत आलेल्या लष्कराच्या 150 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. देशभरातून जवळपास 2000 जवान नोव्हेंबरच्या अखेरीस दिल्ली येथे आले होते. त्यांना रिहर्सलनंतर प्रजासत्ताक दिन आणि आर्मी डेच्या परेडमध्ये सहभागी व्हायचे होते.

15 जानेवारीला होणार आर्मी डे परेड -येते आलेल्या सर्व जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना सेफ बबलमध्ये ठेवण्यात आले आहे. परेडमध्ये सहभागी होणाऱ्या जवानांसाठी सेफ बबल तयार करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी 15 जानेवारीला आर्मी डेची परेड होणार आहे. तर संक्रमित जवान डॉक्टर्सच्या देखरेखीत क्वारंटाइन आहेत. रिकव्हर झाल्यानंतर ते पुन्हा रिहर्सल कॅम्पमध्ये सामील होतील. 

यावेळी इंग्लंडचे पंतप्रधान असतील प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे -इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे यावेळच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासाठी सरकारने त्यांना निमंत्रण दिले आहे. जॉन्सन यांनीही त्याचा स्वीकार केला आहे. भारत दौऱ्यावर आलेले इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी स्वतःच याची माहिती दिली होती.  पंतप्रधान जॉन्सन यांना भारताकडून प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे निमंत्रण पाठवणे, ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे, असे डोमिनिक राब म्हणाले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRepublic Dayप्रजासत्ताक दिनSoldierसैनिकdelhiदिल्ली