शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर तैनात होणार नव्या १५ पलटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:44 IST

पाकिस्तान, बांगलादेश व चीन लगतच्या सीमेवर तैनात आयटीबीपी व बीएसएफ या निमलष्करी दलात नव्या १५ पलटणींचा (बटालियन) समावेश करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तान, बांगलादेश व चीन लगतच्या सीमेवर तैनात आयटीबीपी व बीएसएफ या निमलष्करी दलात नव्या १५ पलटणींचा (बटालियन) समावेश करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे.यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, पंधरा नव्या पलटणींमध्ये बीएसएफच्या सहा व आयटीबीपीच्या नऊ पलटणी असतील. प्रत्येक पलटणीमध्ये अधिकारी व सैनिक मिळून हजार जण असतील. या संदर्भात बीएसएफच्या सूत्रांनी सांगितले की, नव्या पलटणीतले सैनिक आसाम व पश्चिम बंगालला लागून असलेल्या बांगलादेशच्या सीमेवर तसेच पंजाब व काश्मीरला लागून असलेल्या पाकिस्तान सीमेवरही तैनात सैनिकांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. पाकिस्तान व बांगलादेशला लागून असलेल्या सीमाभागात सुरू असलेले घुसखोरी, अमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी, अवैध स्थलांतरण हे गैरप्रकार रोखण्यासाठी तिथे तैनात सैनिकांची संख्या वाढविणे आवश्यक बनले आहे. नव्या पलटणी स्थापन झाल्यानंतर, त्यातील सैनिकांना नेमके कुठे तैनात करायचे, हे योग्य वेळी ठरविण्यात येईल.आयटीबीपीचे सैनिक चीनला लागून असलेल्या सुमारे साडेतीन हजार किमी लांबीच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान