शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

14 तरुणांकडून तरुणीचा विनयभंग

By admin | Updated: May 28, 2017 12:08 IST

उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. रामपूरमध्ये 14 तरुणांच्या टोळीनं मुलीला मारहाण करून तिच्यावर विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ऑनलाइन लोकमत

रामपूर, दि. 28 - उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. रामपूरमध्ये 14 तरुणांच्या टोळीनं मुलीला मारहाण करून तिच्यावर विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ काढून नराधमांनी सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा सर्व प्रकार 26 मे रोजी घडला असून त्यातील पीडित मुलगी बेपत्ता आहे. या सर्व प्रकरामुळे उत्तर प्रदेशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शिवाय, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयार केलेला अ‍ॅन्टी रोमिओ स्कॉड असतानाही अशा विनयभंगाच्या घटना कशा काय घडतात यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.रामपूरमध्ये एका शेतात दोन मुली आणि एक मुलगा बसलेले होते, तेवढ्यात काही तरूणांची टोळी तिकडे आली. शेतात बसलेल्या या मुला-मुलींना या तिघांनी जबर मारहाण केली. एवढंच नाही तर तिघांमधील एका मुलीसोबत त्यांनी अश्लिल चाळे केले असून तिच्यावर जबरदस्तीदेखील केली. यात पीडित मुलगी बेशुद्ध पडली. तर दुसरीकडे तिच्या मित्रांनी तिला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही या तरूणांच्या टोळीनं मारहाण केली. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ बनवून या टोळीनं तो सोशल मीडियावर अपलोड केला. ज्याच्यावरून पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी 14 तरूणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.