शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मध्य प्रदेशमध्ये रेशनिंग दुकानाला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू

By admin | Updated: April 21, 2017 20:12 IST

छिंदवाडा जिल्ह्यातील एका रेशनिंग दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमतमध्य प्रदेश, दि. 21 - छिंदवाडा जिल्ह्यातील एका रेशनिंग दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. एका दुकानात अचानक भीषण आग लागल्यानं 14 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 3 लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, छिंदवाडा जिल्ह्यात एका रेशनिंगच्या दुकानात रॉकेलचं वाटप सुरू होतं. त्याच वेळी अचानक भीषण आग लागली आणि उपस्थित आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळले. रॉकेलच्या वितरणावेळी तिथे डझनांहून अधिक लोक उपस्थित होते. अचानकपणे रॉकेलच्या डब्यात आग भडकली. आग क्षणभरात पसरल्यानं दुकानातील हॉलमध्ये आगीच्या ज्वाळा पसरल्या. या आगीत 14 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंहांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना 4 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.