शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१३... कळमेश्वर... जोड

By admin | Updated: July 13, 2015 16:07 IST

-------चौकट----------

-------चौकट----------
दवाखान्यात अत्याधुनिक सुविधांचा अभाव
कळमेश्वर तालुक्यात अंंदाजे ३० हजार जनावरे आहेत. कळमेश्वर शहराच्या २० ते २५ कि.मी. परिसरांमधील गावातील बहुतांश शेतकरी त्यांच्याकडील जनावरे कळमेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणतात. वास्तवात या दवाखान्यात शासनाने कुठल्याही अत्याधुनिक सुविधांची निर्मिती करवून दिली नाही. त्यामुळे गुरांना गंभीर आजार जडल्यास शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. यासाठी पदरमोडही करावी लागते.
----------
व्हेटरनरी मिनी पॉली क्लिनीकची मागणी
राज्य शासनाने काटोल व सावनेर येथे काही वर्षांपूर्वी व्हेटरनरी मिनी पॉली क्लिनीकची निर्मिती केली आहे. या पॉली क्लिनीकमध्ये जनावरांवर उपचार करण्यासाठी लागणारी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कळमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्याकडील जनावरे प्रसंगी काटोल अथवा सावनेर येथील पॉली क्लिनीकमध्ये किंवा नागपूरला उपचारासाठी न्यावी लागतात. तालुक्यातील गोधन विचारात घेता कळमेश्वर येथे याच धर्तीवर व्हेटरनरी मिनी पॉली क्लिनीकची निर्मिती करावी, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपसातील मतभेद विसरून प्रयत्न करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
***