शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

१२... सारांश... जोड

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

मनसर येथे गायत्री महायज्ञ

मनसर येथे गायत्री महायज्ञ
मनसर : स्थानिक रामधाम येथे दहाव्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी गायत्री महायज्ञाचे आयोजन केले आहे. सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत कलश यात्रा काढण्यात येणार असून, सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत गायत्री यज्ञ पार पडेल. भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
***
मेंढला शिवारात अवकाळी पाऊस
मेंढला : परिसरात अवकाळी पावसाने बुधवारी सकाळी हजेरी लावली. या वादळी पावसामुळे अनेकांच्या शेतातील गहू जमीनदोस्त झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. हरभऱ्याचा खार धुतल्याने तसेच फुलोर झडल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता बळावली आहे.
***
वादळी पावसामुळे आंब्याचे नुकसान
देवलापार : परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे आंब्याच्या मोहोरावर विपरीत परिणाम झाला आहे. काही शिवारातील मोहोर गळाला असून, त्यामुळे गावरान आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
***
पांदण रस्त्यांची दैनावस्था
नरखेड : तालुक्यातील बहुतांश पांदण रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेताची वहिवाट करण्यास तसेच शेतीमालाची ने-आण करण्यास त्रास होत असल्याने पांदण रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
***