शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पद्म पुरस्कारांचे ११२ विजेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 04:00 IST

तिजनबाई : लोककला, इस्माईल ओमर गुल्लेह : सार्वजनिक कार्य, अनिकुमार मणिभाई नाईक : उद्योग व व्यापार, पायाभूत सुविधा, शिवशाहीर बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे

पद्मविभूषण पुरस्कार विजेते : तिजनबाई : लोककला, इस्माईल ओमर गुल्लेह : सार्वजनिक कार्य, अनिकुमार मणिभाई नाईक : उद्योग व व्यापार, पायाभूत सुविधा, शिवशाहीर बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरेपद्मभूषण पुरस्कारविजेते : जॉन चेंबर्स (विदेशी नागरिक) : व्यापार, उद्योग, तंत्रज्ञान, सुखदेव सिंग धिंडसा : सार्वजनिक क्षेत्र, प्रवीण गोवर्धन (विदेशी नागरिक) : सार्वजनिक कार्य, महाशय धरमपाल गुलाटी : व्यापार, अन्नप्रक्रिया उद्योग, दर्शनलाल जैन : समाजसेवा, डॉ. अशोक कुकडे : वैद्यकीय सेवा, करिया मुंडा : सार्वजनिक कार्य, बुधादित्य मुखर्जी : सतारवादक, मोहनलाल विश्वनाथन नायर : कला, चित्रपट, एस. नंबी नारायणन : विज्ञान, अभियांत्रिकी, कुलदीप नय्यर (मरणोत्तर) : पत्रकारिता, साहित्य बच्छेंद्री पाल : गिर्यारोहण, व्ही. के. शुंगलू : नागरी सेवा, हुकुमदेव नारायण यादव : सार्वजनिक कार्यपद्मश्री पुरस्कारविजेते : राजेश्वर आचार्य : संगीत, बंगारू अडिगलर : अध्यात्मिक कार्य, इलियास अली : वैद्यकीय सेवा, मनोज वाजपेयी : अभिनय, उद्धबकुमार भराली : विज्ञान, अभियांत्रिकी, ओमेशकुमार भारती : वैद्यकीय सेवा, प्रीतम भार्तवान : संगीत, कला, ज्योती भट्ट : चित्रकला, दिलीप चक्रवर्ती : पुरातत्वशास्त्र, माम्मेन चंडी : वैद्यकीय सेवा, स्वपन चौधरी : तबलावादन, कन्वल सिंह चौहान : कृषी, सुनील छेत्री : फुटबॉल, दिन्यार कॉन्ट्रॅक्टर : नाटक, कला, मुक्ताबेन पंकजकुमार दागली : समाजसेवा, बाबुलाल दहिया : कृषी, थंगा दारलाँग : बासरीवादन, प्रभू देवा : नृत्य, राजकुमारी देवी : कृषी, भागीरथी देवी : सार्वजनिक कार्य, बलदेव सिंह धिल्लन : विज्ञान, अभियांत्रिकी, कृषी, हरिका द्रोणावल्ली : बुद्धिबळ, गोदावरी दत्ता : चित्रकला, गौतम गंभीर : क्रिकेट, द्रौपदी घिमिरे : समाजसेवा, रोहिणी गोडबोले : विज्ञान, अभियांत्रिकी, संदीप गुलेरिया : वैद्यकीय सेवा, प्रतापसिंह हर्दिया : वैद्यकीय सेवा, बुलू इमाम : समाजसेवा, फ्रेडरिक इरिना (विदेशी नागरिक) : समाजसेवा, जोरावरसिंह जाधव : लोककला, एस. जयशंकर : सनदी सेवा, नरसिंग देव जमवाल : साहित्य, शिक्षण, फय्याज अहमद जान : कलाक्षेत्र, के. जी. जयन : संगीत, सुभाष काक (विदेशी नागरिक) : विज्ञान, तंत्रज्ञान, शरत कमल : टेबल टेनिस, रजनीकांत : समाजसेवा, सुदाम काटे : वैद्यकीय सेवा, वामन केंद्रे : नाट्यदिग्दर्शन, कादर खान (मरणोत्तर) : अभिनय, अब्दुल गफूर खत्री : चित्रकला, रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे : वैद्यकीय सेवा, बोम्बायला देवी लैशराम : धनुर्विद्या, कैलाश मडबैया : साहित्य, शिक्षण, रमेश बाबाजी महाराज : समाजसेवा, वल्लभभाई मारवानिया : कृषी, गीता मेहता (विदेशी नागरिक) : साहित्य, शिक्षण, शादाब मोहम्मद : वैद्यकीय सेवा, के. के. मुहम्मद : पुरातत्वशास्त्र, श्यामाप्रसाद मुखर्जी : वैद्यकीय सेवा, दैतारी नाईक : समाजसेवा, शंकर महादेवन नारायणन : संगीत, शंतनू नारायणन (विदेशी नागरिक) : व्यापार, उद्योग, तंत्रज्ञान, नर्तकी नटराज : भरतनाट्यम , त्सेरिंग नोरबू : वैद्यकीय सेवा, अनुप रंजन पांडे : संगीत, जगदीश प्रसाद पारिख : कृषी, गणपतभाई पटेल (विदेशी नागरिक) : साहित्य, शिक्षण, बिमल पटेल : कृषी, हुकुमचंद पाटीदार : कृषी, हरविंदर सिंह फुल्का : सार्वजनिक कार्य, मदुराई चिन्ना पिल्लई : समाजसेवा, ताओ पोर्चोन-लिंच (विदेशी नागरिक) : योगविद्या, कमला पुजारी : कृषी, बजरंग पुनिया : क्रीडा, जगतराम : वैद्यकीय सेवा, आर. व्ही. रामाणी : वैद्यकीय सेवा, देवरापल्ली प्रकाश राव : समाजसेवा, अनुप साह : छायाचित्रण, मिलेना साल्व्हिनी (विदेशी नागरिक) : कथकली नृत्य, नगिनदास संघवी : साहित्य, पत्रकारिता, सिरिवेन्नेला सीतारामा शास्त्री : कलाक्षेत्र, शब्बीर सय्यद : समाजसेवा, महेश शर्मा : समाजसेवा, मोहम्मद हनीफ खान शास्त्री : साहित्य, शिक्षण, ब्रिजेशकुमार शुक्ला : साहित्य, शिक्षण, नरेंद्र सिंह : पशुसंवर्धन, प्रशांती सिंह : बास्केटबॉल, सुल्तान सिंह : पशुसंवर्धन, ज्योतीकुमार सिन्हा : समाजसेवा, आनंदन शिवमणी : संगीत, शारदा श्रीनिवासन : पुरातत्वशास्त्र, देवेंद्र स्वरूप (मरणोत्तर) : साहित्य, पत्रकारिता, अजय ठाकूर : कबड्डी, राजीव तारानाथ : संगीत, शालुमरदा थिमक्का : समाजसेवा, जमुना तुडू : समाजसेवा, भारतभूषण त्यागी : कृषी, रामस्वामी वेंकटस्वामी : वैद्यकीय सेवा, रामसरन वर्मा : कृषी, स्वामी विशुधानंद : अध्यात्म, हिरालाल यादव : लोककला, वेंकटेश्वर राव यादलापल्ली : कृषी