शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

११ माजी खासदारांवर चालणार खटला, दोन पत्रकारांवरही ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 04:46 IST

दिल्लीतील न्यायालयाने २००५ मधील कॅश फॉर क्वेरी (प्रश्न विचारण्यासाठी पैसे) घोटाळ्यात ११ माजी खासदारांविरुद्ध भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप निश्चित केले आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीतील न्यायालयाने २००५ मधील कॅश फॉर क्वेरी (प्रश्न विचारण्यासाठी पैसे) घोटाळ्यात ११ माजी खासदारांविरुद्ध भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप निश्चित केले आहेत.भाजपाचे तत्कालीन संसद सदस्य वाय.जी. महाजन, छत्रपाल सिंह लोढा, अण्णासाहेब एम. के. पाटील, चंद्र प्रताप सिंह, प्रदीप गांधी, सुरेश चंदेल, काँग्रेसचे रामसेवक सिंह, बसपाचे नरेंद्र कुशवाहा, लालचंद्र कोल, राजा रामपाल व राजदचे मनोज कुमार यांना आरोपी केले आहे.सरकारी वकील अतुल श्रीवास्तव म्हणाले की, कोर्टाने बसपाचे राजा रामपाल यांचे तत्कालीन पीए रविंद्र कुमार यांच्यावर आरोप निश्चित केले. दिल्ली पोलिसांनी २००९ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. दोन पत्रकारांचे नावही आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले होते. हा खटला १२ जानेवारी रोजी सुरूहोणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालय