शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

१०७१ पिशव्या रक्तसंकलन स्मृति दिन : जैन इरिगेशनतर्फे रक्तदान शिबिर

By admin | Updated: March 11, 2016 00:27 IST

जळगाव- जैन इरिगेशनचे संस्थापक स्व.भवरलाल जैन यांचे वडील हिरालाल जैन (बाबा) यांच्या २६ व्या स्मृति दिनानिमित्त जैन इरिगेशनतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात १०७१ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क, जैन एनर्जी पार्क, ॲग्रीपार्क, जैन हिल्स, फूडपार्क, डिव्हाईन पार्क, चित्तूर, हैद्राबाद, भावनगर, अलवर येथील सहकार्‍यांनी रक्तदान केले. शहरात ...


जळगाव- जैन इरिगेशनचे संस्थापक स्व.भवरलाल जैन यांचे वडील हिरालाल जैन (बाबा) यांच्या २६ व्या स्मृति दिनानिमित्त जैन इरिगेशनतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात १०७१ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले.
जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क, जैन एनर्जी पार्क, ॲग्रीपार्क, जैन हिल्स, फूडपार्क, डिव्हाईन पार्क, चित्तूर, हैद्राबाद, भावनगर, अलवर येथील सहकार्‍यांनी रक्तदान केले. शहरात जिल्हा रुग्णालय, रेडक्रॉस सोसायटी, केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, गोदावरी रक्तपेढी या संस्थांनी संकलन केले. यानिमित्त दरवर्षी रक्तदान करण्याचा संकल्प सहकार्‍यांनी केला. सुरुवातीला जैन हिल्स येथील बडी हांडा सभागृहात डॉ.सुभाष चौधरी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. या वेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन यांनी रक्तदान केले. गोळवलकर रक्तपेढीचे डॉ.विजय सोमकुवर, भानुदास येवलेकर, आनंद जोशी, सुनील पाटील, जयवंत पाटील, उज्ज्वला पाटील, उदित टाक, सागर खर्चाणे, रश्मी नाटेकर, जिल्हा रुग्णालयातील डॉ.उमेश कोल्हे, तुषार भावसार, भरत महाले, नीलेश पवार, एल.एम.त्रिपाठी, दत्तात्रेय चौधरी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, गनी मेमन, उज्ज्वला वर्मा, डॉ.पी.बी.जैन, डॉ.ए.डी.चौधरी, राजेंद्र कोळी, किरण बाविस्कर, सुनीता मेथे, ज्योती जाधव, नरेंद्र पन्हाळे यांनी सहकार्य केले. तसेच शहरातील संत गाडगेबाब उद्यानात गोर गरिबांना अन्नदान करण्यात आले. या वेळी संघपती दलुभाऊ जैन यांनी मांगलिक म्हटले. बालक आश्रम, अंध शाळा, हरिजन सेवक संघ मुलींचे वसतीगृह, गायत्री मंदिर, बाबा हरदास संघ आदी ठिकाणी भोजन पाठविण्यात आले.