शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआयएम’मध्ये १०० टक्के उन्हाळी ‘प्लेसमेंट’, नीती आयोगाची कॅम्पसला भेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:38 IST

कलकत्ता आयआयएमने २०१७-२०१९ बॅचची उन्हाळी प्लेसमेंट (नोकर भरती) प्रक्रिया पूर्ण केली असून, दोन दिवस चाललेल्या या प्रक्रियेत सर्व १०० टक्के मुलांना नोक-या मिळाल्या आहेत.

कोलकाता : कलकत्ता आयआयएमने २०१७-२०१९ बॅचची उन्हाळी प्लेसमेंट (नोकर भरती) प्रक्रिया पूर्ण केली असून, दोन दिवस चाललेल्या या प्रक्रियेत सर्व १०० टक्के मुलांना नोक-या मिळाल्या आहेत.१८० संस्थांनी आयआयएम कलकात्ताच्या कॅम्पसमध्ये प्लेसमेंट प्रक्रियेसाठी हजेरी लावली. नीती आयोगानेही कॅम्पसला भेट देऊन पाच सन्माननीय प्रस्ताव दिले, अशी माहिती आयआयएमने जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. कलकत्ता आयआयएम ही भारतातील पहिली ट्रिपल क्राऊन प्राप्त करणारी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था आहे. जागतिक पातळीवरील तीन मान्यवर अधिस्वीकृती संस्थांकडून मिळणाºया अधिस्वीकृतीस ‘ट्रिपल क्राऊन’ म्हणातत. असोसिएशन टू अ‍ॅडव्हान्स कॉलेजिएट स्कूल आॅफ बिझनेस (एएसीएसबी), असोसिएशन आॅफ एमबीएज (एएमबीए) आणि इक्यूयूआयएस यांचा त्यात समावेश आहे. यंदाच्या प्लेसमेंटमध्ये १८८ प्रस्ताव आले. त्यात ४१ टक्के प्रस्ताव वित्त व सल्लागार क्षेत्रातील होते. गोल्डमॅन सॅशने वित्त क्षेत्रात सर्वाधिक नोकरी प्रस्ताव दिले. सल्लागार क्षेत्रात बोस्टन कन्सल्टिंग समूहाने सर्वाधिक नोकºया दिल्या.