शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: लाल किल्ल्यावर भव्य तिरंगा फडकावून लस उत्सव साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 06:53 IST

आता १०० कोटी डोस दिल्याच्या ऐतिहासिक क्षणी लाल किल्ल्यामध्ये हा तिरंगा राष्ट्रध्वज पुन्हा फडकविण्यात आला आहे. हा ध्वज २२५ फूट लांब व १५० फूट रुंद आहे. 

नवी दिल्ली :  देशात नागरिकांना कोरोना लसीचे १०० कोटी डोस देण्याचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केल्याबद्दल दिल्लीतील लाल किल्ला येथे देशातील सर्वात मोठ्या आकाराचा,  १४०० किलो वजनाचा व खादीच्या कापडापासून तयार केलेला तिरंगा ध्वज गुरुवारी फडकावून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच देशभरात शासकीय कार्यालये, इमारतींवर दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. आता १०० कोटी डोस दिल्याच्या ऐतिहासिक क्षणी लाल किल्ल्यामध्ये हा तिरंगा राष्ट्रध्वज पुन्हा फडकविण्यात आला आहे. हा ध्वज २२५ फूट लांब व १५० फूट रुंद आहे. लसीकरण मोहिमेत ज्याक्षणी १०० कोटींचा टप्पा ओलांडला गेला, त्यानंतर त्याची घोषणा देशभरात विमाने, जहाजे, रेल्वे स्थानके. मेट्रो रेल्वे स्थानके अशा सर्व ठिकाणी करण्यात आली. स्पाईस जेट कंपनीने आपल्या एका विमानावर १०० कोटी डोसच्या ऐतिहासिक क्षणाबद्दलचे घोषवाक्य चित्रित केले होते. त्या विमानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, डॉक्टर व आरोग्यसेवकांचेही चित्र चितारण्यात आले होते. प्रख्यात गायक कैलाश खेर यांनी १०० कोटी डोसच्या क्षणाबद्दल गायलेल्या एका विशेष गाण्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते रिलाँच करण्यात आले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या