शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत उतरणार १०० ‘चार्टर’; प्राणप्रतिष्ठेला उद्योगपती, सेलिब्रिटींची लक्षणीय उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 05:54 IST

एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमाने उतरून त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे काही विमाने लखनौ, वाराणसी, पाटणा, कुशीनगर आणि दिल्ली येथे पार्किंगसाठी रवाना केली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.     

मुंबई : अयोध्येत राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून तब्बल १०० चार्टर विमाने दाखल होणार आहेत. नामवंत उद्योगपती, चित्रपट कलाकार आणि मान्यवर या विमानांनी उपस्थित राहणार आहेत. याखेरीज नियमित विमानाने या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय असेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमाने उतरून त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे काही विमाने लखनौ, वाराणसी, पाटणा, कुशीनगर आणि दिल्ली येथे पार्किंगसाठी रवाना केली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.     आतापर्यंत अयोध्येतील महर्षी वाल्मीकी विमानतळ प्रशासनाकडे ५० पेक्षा जास्त चार्टर विमान मालकांची त्या दिवसासाठी परवानगी मागितल्याची माहिती आहे. ही संख्या वाढून १०० पर्यंत जाईल, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. अयोध्येकडे चार्टर विमानाने जाणाऱ्यांची सर्वाधिक संख्या मुंबईतील आहे.

रेल्वे तिकीट बुकिंगमध्येही वाढ२२ जानेवारीच्या साेहळ्यानंतर विमान कंपन्यांतर्फे अयोध्येतील फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यांत विविध विमान कंपन्यांच्या २२ ते २५ फेऱ्या तेथे होणार आहेत. केवळ विमानच नव्हे तर रेल्वे तिकिटांच्या बुकिंगमध्येदेखील ६० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती आहे, तर इंटरसिटी टॅक्सी बुकिंगमध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या