शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

४५ पैशांत प्रवाशांना १० लाखांचा विमा! 'आयआरसीटीसी'कडून धोरणात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 10:31 IST

Indian Railway News: भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपल्या प्रवास विमा धोरणात मोठा बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांना अवघ्या ४५ पैशांत १० लाख रुपयांचा विमा मिळणार आहे.

 नवी दिल्ली - भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपल्या प्रवास विमा धोरणात मोठा बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांना अवघ्या ४५ पैशांत १० लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. हा विमा ऐच्छिक आहे. मात्र, एकदा खरेदी केल्यावर एका पीएनआरवर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना तो अनिवार्य होईल. ही योजना केवळ भारतीयांसाठी आहे. ई-तिकिटांच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना त्याचा लाभ घेता येईल. प्रतिप्रवासी ४५ पैसे त्यासाठी अदा करावे लागतील.

विदेशी नागरिकांना याचा लाभ मिळणार नाही. एजंट वा अन्य संस्थांच्या माध्यमातून तिकीट बुक केल्यासही हा लाभ मिळणार नाही. विनातिकीट प्रवास करणाऱ्या ५ वर्षांखालील मुलांना योजनेबाहेर ठेवले आहे. मात्र ५ ते ११ या वयोगटातील मुलांना तिकिटासह अथवा विनाआसन बुकिंग केल्यानंतर विमा मिळू शकेल.

कशासाठी किती पैसे? मृतदेह स्थलांतर : रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास मृतदेह स्थलांतरित करण्यासाठी १० हजार रुपये मिळतील.■ उपचार खर्च: रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी २ लाख रुपये मिळतील.• कायमस्वरूपी / आंशिक अपंगत्व : रेल्वे अपघातात कायमस्वरूपी आंशिक अंपगत्व आल्यास विम्याची २०० टक्के रक्कम म्हणजेच १० लाख रुपये मिळतील,• मृत्यू: रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवासाच्या वारशाला विम्याची सर्व १० लाख रुपयांची रक्कम मिळेल,

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे