१०.... कामठी... मांस.. जोड
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, ठाणेदार सतीश गोवेकर, अजयकुमार मालविय यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लगेच घटनास्थळ गाठले. त्यांनी तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कामठी पोलिसांनी मांसाने भरलेला ट्रक नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात पाठविला. त्यामुळे तणाव निवळला. या प्रकरणी कामठी पोलिसांनी भादंवि १४३, १४५, १४७, २७०, ३४२, ३५३, ४२९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (तालुका)
१०.... कामठी... मांस.. जोड
माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, ठाणेदार सतीश गोवेकर, अजयकुमार मालविय यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लगेच घटनास्थळ गाठले. त्यांनी तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कामठी पोलिसांनी मांसाने भरलेला ट्रक नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात पाठविला. त्यामुळे तणाव निवळला. या प्रकरणी कामठी पोलिसांनी भादंवि १४३, १४५, १४७, २७०, ३४२, ३५३, ४२९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (तालुका)***