शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बॅंकांतील १ लाख कोटी तुमचे तर नाहीत?; यापुढे सर्व खातेदारांकडून ‘नाॅमिनेशन’ भरून घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 07:08 IST

दावेदार पुढे येईनात

नवी दिल्ली : केवळ बँकिंग प्रणालीमध्ये ३५ हजार कोटी रुपये बेवारस पडून आहेत. या रकमेवर कोणीही दावा सांगितलेला नाही. सर्व वित्तीय प्रणालीतील बेवारस रक्कम तब्बल १ लाख कोटी रुपये असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. दाव्यांअभावी पडून असलेल्या ठेवी उत्तराधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या बाबतीत केंद्र सरकार गंभीर असून या ठेवींचे प्रमाण कमी करण्यासाठी यापुढे सर्व खातेदारांकडून आपला उत्तराधिकारी नामित केला जाईल याची खबरदारी घ्या, अशा सूचना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दिल्या. ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मध्ये (जीएफएफ) त्या बोलत होत्या. 

‘राउंड ट्रिपिंग’मुळे अर्थव्यवस्थेला धोका केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, कर स्वर्ग (टॅक्स हेवन) देश आणि पैशांची ‘राउंड ट्रिपिंग’ यापासून जबाबदार वित्तीय व्यवस्थेस धोका आहे. आपली विक्री वाढवून दाखविण्यासाठी संपत्ती इतरांना विकून पुन्हा खरेदी करण्यास राउंड ट्रिपिंग म्हटले जाते. वित्तमंत्र्यांनी फिनटेक कंपन्यांना सायबर सुरक्षेसाठी गुंतवणूक करण्याचे आवाहनही केले आहे. विश्वास फारच महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘उद्गम पोर्टल’ सुरूबँकांमधील मुदत ठेवींत (एफडी) बेवारस पडून असलेले हजारो कोटी रुपये योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एक मोहीम राबविली होती. त्यासाठी ‘उद्गम पोर्टल’ही सुरू करण्यात आले होते. त्यानंतर आता वित्तमंत्र्यांचे हे निवेदन आले आहे. 

मी सांगू इच्छिते की, बँकिंग प्रणाली व वित्तीय प्रणालीसह म्युच्युअल फंड व शेअर बाजार अशा सर्वच क्षेत्रात जेव्हा कोणी पैशांची देवाणघेवाण करतो, तेव्हा संस्थांना भविष्याबाबत विचार करावा लागेल. ग्राहक आपला उत्तराधिकारी नामित करतील तसेच त्याचे नाव, पत्ता नोंदवतील, याची खात्री करावी लागेल.    - निर्मला सीतारामन, अर्थमंत्री

टॅग्स :bankबँकNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन